प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई – मुग्धा मनोज पानवलकर

“प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई” ह्या गीताची सुरुवातीची ओळचं आई बद्दल खूप काही सांगून जाते.