YUMMY BY MUMMY विजेत्या स्पर्धक
मातृदिनानिमित्त दि. ८ व ९ मी रोजी संपन्न झालेल्या “YUMMY BY MUMMY” या ऑनलाईन पाककृती स्पर्धेला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Matrudin – Poems on Motherhood
मातृदिनानिमित्त दि. ८ व ९ मी रोजी संपन्न झालेल्या “YUMMY BY MUMMY” या ऑनलाईन पाककृती स्पर्धेला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लग्नाआधी, अशी होतीस तू गं आई,
बाबांकडून, हट्ट पुरवून घेणारी,
माझी आई सौ. सावित्री काळोखे खूप साधी व्यक्ती. तिचे बालपण मुंबईमध्ये गेलं.
आई म्हणजे देवाचे रूप
आई म्हणजे प्रेमाचे स्वरूप
ज्याला लाभते तिची छाया..
तिच्या आधी उठून बघ तिच्या नंतर झोपून बघ
तिने दिली शिकवण तुला त्या संस्काराने वागून बघ
अन एकदा तरी आयुष्यात आई म्हणून जगून बघ ||1||