किती रे खेळशील कोरोना, हा लपंडाव वाटे – सोनिया निलेश पार्सेकर
किती संथ वहात होती, जीवनरूपी ही सरिता वाटे,
कोठुनी आली ही, महाभयंकर लाट वाटे,
eMagazine articles
किती संथ वहात होती, जीवनरूपी ही सरिता वाटे,
कोठुनी आली ही, महाभयंकर लाट वाटे,
अंधारून आले हे विश्व सारे निराशेच्या छायेत
अस्तित्वाच्या लढाईला जिंकू आम्ही सारे नात्यांच्या मायेत
“चलो बुलावा आया है, माताने बुलाया है” हे गाणे लहानपणी ऐकले की खूप हसू यायेचे, माता अशी बोलवते का?
कोरोना भेटला अर्ध्या आयुष्याच्या वळणावर
प्रश्नचिन्ह उभे करून पूर्ण मानव जातीच्या जगण्यावर
सखाराम नगरपालिकेत पाणी विभागात कामाला असलेला एक अत्यंत साधा आणि सरळ माणूस.