MothersDay

’उपाध्यायात्  दश आचार्यः
आचार्याणां शतं पिता  |
सहस्रं  तु  पित्रन्  माता  गौरवेण अतिरिच्यते   || – (संस्कृत सुभाषितानि)’

भावार्थ: शिक्षण व ज्ञान प्रदान करण्यात दहा सामान्य शिक्षकांमध्ये एक आचार्य दसपट श्रेष्ठ ठरतात. नी शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ! परंतु एका मातेची श्रेष्ठता पित्याच्या एक हजार पट असते.

नमस्कार मंडळी! 🙏

वरील सुभाषिताप्रमाणे समस्त प्राणिमात्रांमध्ये जन्मदात्री माता द्वारे आपल्या संतानांस शिक्षित करणे व त्यांचे पालन पोषण करण्यासाठी केलेल्या योगदानास हजार पट सांगुन मातेचे महत्त्व सुभाषितकाराने अतिशय प्रभावीपणे मांडले आहे.

मातृदिनाच्या आपणां सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा! 💐💐

धन्यवाद! 🙏

आपली कृपभिलाषी,

कार्यकारीणी समिती २०२१,२२
महाराष्ट्र मंडळ कतार