MMQ Megaevent – स्वरोत्सव २०२३ ‘

मैफिल सप्त सुरांची अशी एक अविस्मरणीय संध्याकाळ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कट्यार काळजात घुसली या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) साठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि आपल्या सुरेल स्वरांनी ने सर्व घराघरात पोहचलेले श्री महेश काळे हे MMQ Megaevent – स्वरोत्सव २०२३ , मैफिल सप्त सुरांची या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहे. आणि त्यांच्या साथीला वाद्यवृंद असणार आहेत तबला : श्री पांडुरंग पवार पखवाज : श्री ओंकार दळवी हार्मोनियम : श्री अभिनय रावन्डे बासरी : श्री प्रथमेश लाड बहुताल वादक : श्री अपूर्व द्रविड दिवाळी निमित्ताने मंडळाने काही स्पर्धांचे आयोजन केले आहे , त्याची सविस्तर माहिती लवकरच सर्वाना मंडळाच्या अधिकृत social media प्लॅटफॉर्म वरून कळवण्यात येईल .