!! निर्धार नियमित योगा करण्याचा

 आजपासून जपा मंत्र निरोगी आयुष्य जगण्याचा !!

जागतिक यौग दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र मंडळ कतार आयोजन करीत 

दिनांक १६ जून २०२३ रोजी शुक्रवारी सायंकाळी ०५:३० वाजता “जागतिक योग दिन”.