नमस्कार मंडळी,
महाराष्ट्र मंडळ कतार, कार्यकारिणी समिती -२०२३,२०२४ घेऊन येत आहे सर्वांचा आवडता कार्यक्रम ,
चैत्रमास – २०२३ – “गर्जा महाराष्ट्र माझा”


 “गर्जा महाराष्ट्र माझा” या गाण्याला नुकताच राज्य गीता चा दर्जा मिळाला असून याच संकल्पनेवर आधारित आणि नव्या रुपात – नव्या ढंगात आपला यावर्षीचा चैत्रमास – २०२३ सादर होणार आहे !!
अर्थात या वर्षी आपण नृत्ये, अभिनय तसेच थीमॅटिक ऍक्ट या प्रकारचे सादरीकरण करताना “गर्जा महाराष्ट्र माझा” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम करावेत अशी अपेक्षा आहे.


कार्यक्रमाची रूपरेषा
दिनांक: १२ मे, २०२३
वेळ: दुपारी ०१.०० पासून
ठिकाण: डी. पी. एस. स्कूल सभागृह, अल-वक्रा
https://goo.gl/maps/t5Wa718wqPF22