Let’s preserve our cultural heritage and elevate the honor of Maharashtra!
Maharashtra Mandal Qatar is your very own organization, taking pride in preserving Maharashtra’s culture and heritage by celebrating various cultural programs and festivals. It provides opportunities to participate in these activities, enhancing the pride in our mother tongue, arts, and traditions.
जपू वारसा संस्कृतीचा, वाढवू मान महाराष्ट्राचा !!
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आणि वारसा जपत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सण साजरे करणारे आणि या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची, तसेच आपली मातृभाषा, कला आणि संस्कार यांचा गौरव वाढवण्याची संधी देणारे आपले हक्काचे, आपणा सर्वांचे मंडळ “महाराष्ट्र मंडळ कतार”