नमस्कार मंडळी,

निरोगी आरोग्य हीच आहे यशाची खरी गुरूकिल्ली ।।
निरोगी आयुष्य जगण्याची गमंतच वेगळी आहे. ।।
सुदृढ आरोग्याचे धनी व्हां. ।।

मंडळी, आपली कार्यकारिणी समिती २०२१,२०२२ आपणां सर्वांसाठी विविध सांस्कृतिक तसेच खेळ, सिनेमा इत्यादी कार्यक्रमांचे, आयोजन करीत असतेच. पण आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तब्येतीची काळजी काटेकोरपणे घेणे अनिवार्य होत चालले आहे. ही महत्वाची आजची गरज लक्षात घेऊन त्याच्या अनुषंगाने मंडळाने एशियन मेडिकल सेंटर, अल् वक्रा यांच्या मार्फत मंडळाचे सर्व सभासद व तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी एक मोफत आरोग्य शिबीर (मेडिकल कॅंप) आयोजित करीत आहोत. तरी आपण सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्या. मोठ्या संख्येने नोंदणी करून या सेवेचा पुरेपूर लाभ घ्यावा ही विनंती.

दिनांक : शुक्रवार, १७ जून २०२२

स्थळ : अेशियन मेडिकल सेन्टर , अल वकरा

वेळ : सकाळी ८:३० ते १२:३०

यामध्ये प्रामुख्याने खालील चाचण्या विनामूल्य करण्यात येतील.

Spirometry
FBS
Total Cholesterol
Vital measurement
Uric Acid
Free Dental consultation.
Free Ophthalmology Consultation

Free Consultation by physician after tests reports are ready.

Programme Sequence:

08:30 to 09:00
Inauguration

09:00 to 09:15 Registration

09:15 to 12:30 Health Tests and consultation

*Terms & Information *

1. Preregistration with any MMQ MC member is a must avail above facility

2. All test results will be confidential and Asian Medical Center will share it with individuals directly.

3. Overnight fasting of 8-10 hours is preferred for blood tests.

*4. MMQ has no rights to information for the results and nor responsible to collect the results and deliver. *

5. Any MMQ Member (single/Family) along with visiting parents from India are welcome to this complimentary event.

6. Every visiting individual (Adult/Minor) is to take all the above tests on their own responsibility.MMQ doesn’t hold any liability for the same.

To register for medical camp and obtain membership please contact below any committee member.

अधिक माहितीसाठी संपर्क:

1. Nilesh Parsekar – 70149504
2. Sushant Savardekar – 33823738
3. Namrata Tawde – 66164357
4. Manish Shah – 55436537
5. Rakesh Wagh – 33201615
6. Rachana Chaudhari – 50826953
7. Amol Bhongale – 50251179
8. Siddhesh Zade – 66049690
9. Vikram Deshmukh – 33221817

“आपलं मंडळ, आपली संस्कृती
एक अतूट नातं मराठी मनाशी”

धन्यवाद,
आपली कृपाभिलाषी,

कार्यकारिणी समिती २०२१,२०२२
महाराष्ट्र मंडळ कतार
Website : www.mmqatar.com
E-mail : qatarmmq@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/groups/MaharashtraMandalQatar/
Whatsapp : 50203931